लाडकी बहिणीसाठी खुशखबर! 13वा हप्ता 3 दिवसांत मिळणार ₹1500 Ladki Bahin Yojana

लाडकी बहिणीसाठी खुशखबर! 13वा हप्ता 3 दिवसांत मिळणार ₹1500 Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana रक्षाबंधनच्या आधी राज्यातील कोट्यवधी महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत 13वा हप्ता लवकरच पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. ₹1500 ची ही रक्कम जुलैच्या अखेरीस किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात बँक खात्यात ट्रान्सफर होईल, अशी माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. 13वा हप्ता 3 दिवसांत मिळणार … Read more

Join Now
🪙 Rare Coin