रक्षाबंधन विशेष जूनचा थकलेला हप्ता आणि जुलै-ऑगस्टचे मिळून लाडक्या बहिणींना मिळणार 3000 रुपये. पहा संपूर्ण माहिती Ladki Bahin
Ladki Bahin महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजना अंतर्गत ज्यांना जून 2025 चा हप्ता मिळालेला नाही, त्यांच्यासाठी रक्षाबंधनाच्या सणाच्या निमित्ताने आनंदाची बातमी आहे. सरकारने जाहीर केले आहे की 9 ऑगस्ट 2025 रोजी, संबंधित महिलांना जून व जुलै महिन्यांचे एकत्रित 3000 रुपये त्यांच्याच बँक खात्यात थेट जमा केले जातील. या योजनेमुळे गरीब, गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना … Read more