या जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासोबत विजाचा कडकडात! पावसाचा इशारा Heavy Rain Alert
Heavy Rain Alert राज्यात पुन्हा एकदा पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. येत्या गुरुवार आणि शुक्रवार म्हणजेच दोन दिवस महाराष्ट्रातील अनेक भागांत जोरदार पावसाचा अनुभव येऊ शकतो, असा अंदाज देण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर हवामान विभागाने 23 जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असल्याने नागरिक … Read more